file photo 
मराठवाडा

मेडीक्लेमची आवश्यकता का..? 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. चार दिवस सहानुभूती, आपुलकी मिळते, अन्नाची पाकिटे, रेशन, इंधन किंवा अगदी घरबांधणीही केली जाते. मात्र पुढे आयुष्यभर कुणीच कायम आर्थिक मदत नाही करू शकत. 
त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. तसंच समाज किंवा प्रशासन यांच्या उपकाराखाली मिंध जीवन जगावे लागतं. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य विमा मित्र राजश्री कृष्णा उमरीकर यांनी केले.

 
आज प्रगत देशांत भक्कम इन्शुरन्स असल्याने अगदी सर्वस्व गमावले तरी ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या एखाद्या महाराजा सारखी भक्कम असते ते केवळ इन्शुरन्समुळे. मेडिक्लेम काढा आणि स्वाभिमानाने आयुष्य जगा.

का काढावा मेडीक्लेम..?
ँ आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.    
ँ आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित नाही.
ँ डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत.     
ँ मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू  विकण्याचा विचार करू शकतो.  
ँ आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला  लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो  पुरेसे भांडवल नसल्यामुळे. 
ँ आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही. 
ँ पाहिल्यासारखे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत.   
ँ आपल्याला घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत. 
ँ मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत,अपघातात तुमचं आर्थिक गणित भक्कम राहतं.
*तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची चणचण भासली नसती.


मेडिक्लेम कोण घेऊ शकत  
ँ ज्याला आपली  व आपल्या परिवाराची काळजी आहे.
ँ जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो.

मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो 

जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे.
कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी  आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur To Pune Shivai Bus: 'पंढरपूर ते पुणे शिवाई बसच्या दरराेज २२ फेऱ्या'; प्रवाशांच्या मागणीनुसार वातानुकूलित आरामदायी प्रवास

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

Beed Crime : बीडमध्ये वडिलांनंतर ३ वर्षीय चिमुकलीचाही संशयास्पद मृत्यू, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

SCROLL FOR NEXT