Ashok Chavan 
मराठवाडा

Loksabha 2019 : सत्तारांच्या हकालपट्टीनंतर विखे-पाटलांबाबत लवकरच निर्णय : अशोक चव्हाण (व्हिडीओ)

महेश गायकवाड

जालना : पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी  करण्यात आली असून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीतही लवकरच निर्णय होईल, अशी  घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली.

जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.20)  भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. त्यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्त्तरे देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली.

सभेवेळी बोलताना चव्हाण म्हणाले, निवडणुकीच्या काळात काहीजणांनी पक्षाविरोधात भानगडी केल्या. जालना व औरंगाबाद मतदारसंघाची उमेदवारी ठरवताना सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अब्दुल सत्तारांनी त्यास विरोध केला. त्यानंतरही  पक्षांनी त्यांना उमदेवारी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ते औरंगाबदमधूनही उभे रहिले नाही. उलट दोन्ही ठिकाणी वेगळी भुमीका घेतली. पक्षात असे चालणार नाही.

यावेळी आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, उमेवार विलास औताडे, भिमराव डोंगरे, राजाभाऊ देशमुख, यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या   पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT