Crime esakal
मराठवाडा

अंगणवाडीतील चार वर्षाच्या चिमुरडीवर तरूणाचा अत्याचार

लोहारा तालुक्यातील एका गावात चार वर्षाच्या मुलीवर एका अठरा वर्षाच्या तरूणाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली.

नीळकंठ कांबळे

लोहारा तालुक्यातील एका गावात चार वर्षाच्या मुलीवर एका अठरा वर्षाच्या तरूणाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली.

लोहारा (जि. उस्मानाबाद) - लोहारा तालुक्यातील एका गावात चार वर्षाच्या मुलीवर एका अठरा वर्षाच्या तरूणाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता.१८) घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील चार वर्षाची मुलगी सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेली होती. खाऊ खाण्याच्या मध्यल्या सुट्टीत तीच्या घरा शेजारी राहाणारा तरूण अंगणवाडीत आला. मुलीला चॉकलेट देतो म्हणून तीला एका पडक्यावड्यात घेऊन गेला. तीला चॉकलेट देऊन तिच्यावर अत्याचार केला.

मुलगी घरी आल्यानंतर तीने सर्व हकीकत तीच्या आईला सांगितली. जिथे अत्याचार केला तो पडका वाडा तीने आईला दाखवला. अत्याचाराची घटना कळताच उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, सहायक पोलिस निरीक्ष सुरेश नरवडे, पोलिस उपनिरीक्ष अनंदराव वाठोरे महिला पोलिस उपनिरीक्ष अनुसया माने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून सोमवारी रात्री आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT