विजेची धक्का 
मराठवाडा

युवकाचा विद्युत तारेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत!

बालाजी माणिकवार

तुरोरी (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील निलूनगर तांड्यातील (ता.उमरगा) लालसिंग मोतीराम चव्हाण (वय ४२) या युवकाचा विद्युत तारेचा (जे वायर) धक्का लागून (Electric Shock) शुक्रवारी (ता.२३) सकाळी अकराच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, निलूनगर जवळील बंदेनवाज परिसरातील डोंगरावर सदरील युवक जनावरे चारण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला जमिनीवर विद्युत तार तुटून पडल्याचे निदर्शनास आले.(youth died due to electric shock in umarga tahsil of osmanabad glp88)

ती तार त्याने हातात धरून टाकण्याचा प्रयत्न केला असता जोराचा विद्युत धक्का लागून जागेवरच मृत्यू झाला. घटना घडताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून पंचनामा केला. पुढील तपास तुरोरी बिटचे बिट जमादार वाल्मिक कोळी हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC आरक्षणात मोठा बदल! दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; नव्या कायद्याला हिरवा कंदील, कुणी घेतला निर्णय?

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Pune News: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फार्मसी प्रवेश प्रक्रिया वेळेत, महाविद्यालयांना ७ दिवसांत मान्यता, पुण्यात PCI अध्यक्षांची घोषणा

Latest Marathi News Live Update: न्यायाधीशांच्या न्यायालयात ७३७ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले

Water Palaces: ऐतिहासिक सौंदर्याचा नजराणा ! भारतातील ५ सर्वात सुंदर 'वॉटर पॅलेस' पाहिलेत का ?

SCROLL FOR NEXT