13-year-old boy commits suicide in anger over short hair cut  
मुंबई

Mumbai News : केस बारीक कापल्याचा राग अनावर; तेरा वर्षीय चिमुरड्याने उचललं टोकाचं पाऊल

सकाळ डिजिटल टीम

भाईंदर : तरुण पिढी कुठल्या गोष्टीला कसा प्रतिसाद देतील याचा काही नेम राहिला नाहीये. मुंबईतील भाईंदर परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तेरा वर्ष वयाचा मुलाने केस बारिक कापले म्हणून रागाच्या भरात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

भाईंदर पूर्व राहाणाऱ्या या मुलाने राहत्या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आठव्या इयत्तेत शिकणारा हा मुलगा भाईंदर पूर्व भागातील न्यू गोल्डन नेस्ट परिसरात राहात होता.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या मुलाला चुलत भावाने केस कापायला नेले होते. मात्र केस बारिक कापल्यामुळे त्याला राग आला. घरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा राग कमी झाला नाही. या रागातच रात्रीच्या वेळी त्याने सोळाव्या मजल्यावरील आपल्या घरातील बाथरूम च्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रैलीच्या माध्यमातून जनजागृती

Asha Bhosle Passes Away: छातीतील इन्फेक्शनमुळे खरंच कार्डियॅक अरेस्ट येतो का? डॉक्टरांनी सांगितलं काय आहे कनेक्शन

फॅनच्या कृतीनं टीम डेव्हिड वैतागला, हातातला फोन घेतला अन्....; विमानतळावरील Video Viral

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

SCROLL FOR NEXT