Mumbai Accident Latest News  
मुंबई

Mumbai Road Accident : गोरेगावातील ओबेरॉय मॉलसमोर भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं! 13 वर्षीय मुलीचा जागेवर मृत्यू

Mumbai Accident Latest News : डंपरने दिलेल्या धडकेत झालेला अपघात इतका भीषण होता की तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा जागेवरच मृत्यू झाला.

रोहित कणसे

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉल समोरील रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने एका दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर डंपर चालक हा फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपरने दिलेल्या धडकेत झालेला अपघात इतका भीषण होता की तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. तर वडील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT