Blast 
मुंबई

धारावी: सिलेंडर स्फोटात 14 जण जखमी; दोन अत्यवस्थ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : धारावी येथे अत्यंत भीषण घटना घडल्याची बातमी येत आहे. मुंबईतील धारावी परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा स्फोट झाला असून यात अनेक लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या या जखमींच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, पालिका अधिकारी दाखल झाले आहेत.

या दुर्घटनेत एकूण 14 जण जखमी झाले आहेत. यातील 2 जण 70% गंभीर रित्या भाजले असून इतर 12 किरकोळ जखमी झाले आहेत. धारावी सिलेंडर स्फोटातील जखमींची माहिती घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सायन रुग्णालयात 2.30 वाजता पोहचत आहेत, अशी माहिती देखील मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver : कर्जमाफी बँकाच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Dapoli Mandangad Highway : दापोली-मंडणगड महामार्गाची दुरवस्था! विसापूर फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण; वाहनचालकांना करावी लागतेय मोठी कसरत, पर्यटनालाही फटका

Latest Marathi News Live Update : बार्शी - सोलापूर मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

SCROLL FOR NEXT