15-year-old student died after being hit in head by Javelin during Javelin throw Mangaon  
मुंबई

Raigad News : भालाफेक बघायला गेला अन् डोक्यात...; भयानक दुर्घटनेत दहावीतल्या विद्यार्थ्याला गमवावा लागला जीव

रोहित कणसे

शाळेच्या मैदानवर झालेल्या एका भयानक आपघातात दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मैदानावर भालाफेकीचा सराव पाहण्यासाठी गेलेल्या दहावीतील मुलाला फेकण्यात आलेला भाला डोक्यात घुसल्याने जीव गमवावा लागला.

हुझेफा कुतुबुद्दीन डावरे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो आय. एन. टी. स्कूलमध्ये शिकत होता. माणगाव तालुक्यातील पुरार गावात बुधवारी घडलेल्या घटनेमुळे हुझेफा राहत असलेल्या दहिवली कोंड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरार गावातील आय. एन. टी. स्कूलमध्ये सुरू असलेल्या तालुका क्रीडा स्पर्धेचा सराव पाहण्यासाठी हुझेफा गेला होता. सरावादरम्यान फेकण्यात आलेला भाला त्याच्या डाव्या कानाच्या बाजूने डोक्यात घुसला. यावेळी हुझेफा गंभीर रित्या जखीमी झाला. त्याला गोरेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT