Mumbai Crime News 
मुंबई

Crime : पडीक इमारतीवर मध्यरात्री केली पार्टी! पण तो दिवस ठरला शेवटचा; युवतीचा संशयास्पद मृत्यू

Mumbai Crime News: तिच्यासोबत दोन तरूण होते

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News : नवी मुंबई येथील बेलापूर येथे एका तरूणीचा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित तरूणी मध्यरात्री एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर पार्टी करण्यासाठी गेली असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्री पार्टी केल्यानंतर अंधाराचा अंदाज न आल्यामुळे १९ वर्षीय तरूणी तोल जाऊन खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिच्यासोबत असलेल्या दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

या तरूणीचा मृत्यू पाय घसरून झाला की तिच्यासोबत काही घातपात झाला याबद्दल शंका निर्माण झाली असून पोलिसांकडून तिच्यासोबत असलेल्या दोन तरूणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर अधिकचा तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT