congress party esakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत काँग्रेसला खिंडार! तीन माजी नगरसेवकांनी दिला राजीनामा; शिंदे गटात जाणार?

रोहित कणसे

राज्यातील आगामी निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांसाठी देखीर राजकीय पक्षांकडून देखील हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीच्या चर्चांदरम्यान तीन माजी नगरसेवक यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर हे नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई काँग्रेसने आखलेल्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पक्षात नाराजी वाढली होती. त्याचा परिणाम म्हणून आता मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी ,गंगा माने, बबु खान यांनी राजीनामा दिले आहेत. तर पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनी देखील राजीनामा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT