Mumbai Local  Esakal
मुंबई

Mumbai Local : हार्बर मार्गावरील खारकोपर येथे लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; जीवितहानी नाही

अपघातात सुदैवाने प्रवाशांना कसलीही इजा झालेली नाही

सकाळ डिजिटल टीम

हार्बर रेल्वे मार्गावरील मोठी दुर्घटना आज टळली. बेलापूर ते खारकोपर लोकलचे ३ डबे खारकोपर स्थानकात रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ८.४६ सुमारास ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने प्रवाशांना कसलीही इजा झालेली नाही. घटनास्थळी मदतीसाठी बचाव पथकाची वाहने दाखल झाली असून डबे रुळावर आणण्यासाठीचे आणि लोकल पूर्वपदावर आण्यासाठी काम सुरू आहे.

या घटनेमुळे बेलापूर-खारकोपर-नेरुळ या मार्गावरील लोकलवरती परिणाम झाला आहे. हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. लोकल पूर्वपदावर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हार्बर मार्गावरील इतर गाड्या वेळापत्रकानुसार धावत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली ट्विट करून दिली आहे.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डब्बे रुळावर ठेवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT