girls missing  sakal
मुंबई

Crime: वसईतुन ३ अल्पवयीन मुली अचानक झाल्या बेपत्ता; वाचा संपुर्ण प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

Crime: वसई पश्चिम परिसरातून तीन अल्पवयीन मुली राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या आहेत. या तिघींमध्ये दोन सख्या बहिणींसह एका मोलकरिणीचा समावेश आहे. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. मुलींच्या तपासासाठी वेगवेगळी चार पोलिस पथके रवाना झाली आहेत.


वसईच्या माणिकपूरमधील एका कुटुंबातील दोन मुली आणि घरात काम करणारी एक तरुणी अशा तिघी आज (ता. ३) पहाटेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्या आहेत. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुलींची आई त्यांना शाळेत जाण्यासाठी उठवण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेली असता मोलकरीण आणि दोन सख्या बहिणी आढळल्या नाहीत.

त्यांनी इतरत्र शोधाशोध केली, पण त्या तिघीही सापडल्या नाहीत. या प्रकरणी कुटुंबीयांनी माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके बनवून मुलींच्या तपासासाठी रवाना केली आहेत, अशी माहिती वसईच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT