kalwa  
मुंबई

कळव्यात कोरोना नियंत्रित करण्यासाठी इतक्या दिवसांचा 'संपूर्ण लॉकडाऊन'

सकाळवृत्तसेवा

कळवा : कळवा परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसंदिवस वाढत असल्याने सध्या कळवा, विटावा, खरिगाव अशा कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या परिसरात कोरोनाचा धोका वाढला आहे.

या ठिकाणी रुग्णांची संख्या 206 वर पोहचली आहे. तरी देखील या परिसरातील नागरिक भाजी व किराणा खरेदीच्या नावाने गर्दी करतात. तसेच खरेदीसाठी पहाटे घराबाहेर पडताना लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.

त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने 28 मे ते 31 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा मधील दुकाने वगळता या परिसरात संपूर्ण 'लॉकडाऊन' घोषित जाहीर केला असून याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ही नमूद केले आहे. ही माहिती कळवा प्रभाग समिती प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

4 days complete lockdown to control corona in the kalwa

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT