मुंबई

भाईंदरमध्ये 4 खाजगी बसेस जळून खाक; कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे घटना घडल्याचा अंदाज

संदीप पंडित


विरार -:भाईंदर पश्विमेच्या रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परीसरात  चार  खाजगी बस पूर्ण जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी पहाटे 6 च्या सुमारास ही घटना घडली. ही आग नक्की कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही. तरी कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे बस जळाल्या असाव्यात अशी शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.

भाईंदर पश्विम परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी बस गाड्या उभ्या असतात. शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास  चार बस गाडयांना आग लावून पेटवून टाकण्यात आल्या. लागल्याचा प्रकार घडला.या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीत आटोक्यात आणली. आग कुणी आणि का लावली त्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास भाईंदर पोलीस करत आहेत.

4 private buses burnt in Bhainder

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: शेअर बाजारानंतर सोन्याचे भावही घसरले! दसऱ्याआधी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; पाहा ताजा भाव

Omraje Nimbalkar Viral Video : राणा जगजितसिंह यांना पाहून खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसताना अचानक मागे फिरले?, व्हायरल व्हिडिओ

Mumbai Pune Expressway Bus Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार लवकर मिळणार

Team India : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाला, शुभमन...

SCROLL FOR NEXT