missing case of kidnapping was registered after complaint of parents sakal
मुंबई

Navi Mumbai: नवी मुंबईत 48 तासांत 6 मुलं बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी मुंबईत ४८ तासांत सहा अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- नवी मुंबईत ४८ तासांत सहा अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केल्या आहेत. १२ ते १५ वयोगटातील मुलं अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये घबराट आहे. ( 6 children missing in 48 hours in Navi Mumbai)

पनवेल, कामोठे, कळंबोली, कोपरखैरणे, रबाळे भागातून अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अनेक मुलं अचावक बेपत्ता झाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांच्या मदतीने मुलांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झालं आहे.

माहितीनुसार, बेपत्ता मुलांपैकी एकाचा शोध लागला आहे. पण, अन्य पाच मुलांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. दोन दिवसांत सहा मुलं बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली असून काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT