bed. 
मुंबई

कोव्हिड व्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी मुंबईत इतक्या हजार खाटा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोव्हिडव्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांसाठी महापालिकेने 7500 खाटांची व्यवस्था केली आहे. महापालिका रुग्णालयांसह 1416 खासगी नर्सिंग होम आणि 187 दवाखान्यांत या रुग्णांवर उपचार करण्यात येतील.

महापालिकेच्या 27 प्रसूतिगृहांत 899 खाटा आहेत, तर 17 उपनगरी रुग्णालयांत 3076 खाटा कोव्हिडव्यतिरिक्त अन्य उपचारांसाठी राखीव ठेवण्यात येतील. अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून महापालिकेने हे नियोजन केले आहे. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचारांची सुविधा असलेली महापालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरी रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने व खासगी नर्सिंग होम आदींची विभागनिहाय यादी portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महापालिकेच्या 1816 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मुख्य रुग्णालये - उपलब्ध खाटा 

  • लो. टिळक - 1278 
  • केईएम - 1711 
  • कूपर - 550

7500 of beds in Mumbai for non-covid patients, read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT