Mumbai Crime News 
मुंबई

Mumbai Crime News: जेवणाचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, ३७ वर्षीय व्यक्तीला अटक

एका ३७ वर्षीय व्यक्तीला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.

Sandip Kapde

Mumbai Crime News: मुंबईत धक्कादाय घटना घडली आहे. एका ३७ वर्षीय व्यक्तीने एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी एका ३७ वर्षीय व्यक्तीला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला जेवणाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यावर तिने फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली, मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT