Mumbai News esakal
मुंबई

Mumbai News : तब्बल तीन तास बरणीमध्ये अडकला श्वान, अथक प्रयत्नानंतर सुटका

तात्काळ पॉज संस्थाच्या हेल्पलाईन वर कॉल

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली : डोंबिवली MIDC मध्ये आज एक भटक्या श्वानाच्या तोंडात प्लॅटिक ची बरणी अडकल्याचा प्रकार घडला. माजी नगरसेवक नंदू ठोसर ह्यांना स्थानिकांनी फोन करून मदत मागितली असता त्यांनी तात्काळ पॉज संस्थाच्या हेल्पलाईन वर कॉल केला. तिथे निलेश भणगे ह्यांनी ताबडतोब पुढील 20 मिनिटात स्टाफ अरेंज करून ताबडतोब पॉज संस्थेची अंबुलन्स पाठवली.

पॉज संस्थेचे महेश साळुंखे ह्यांनी त्वरित धाव घेऊन ह्या श्वानास कॅचर मध्ये पकडून ,बरणी थोडी कापून त्या मुक्या जीवाचे प्राण वाचवले. MIDC सोसायटी मधले रहिवासी सकाळ पासून नंबर शोधत होते शेवटी नंदू ह्यांनी पॉज ह्या ठाणे जिह्यातील सर्वात जुन्या संस्थेला कॉल केला कारण त्या श्वानास 3 तासांनी गुद मरू लागले होते आणी त्याचा त्याचा जीव गेला असता

नागरिकांनी प्लास्टिक वापरणे सोडून द्यावं आणि प्लास्टिक रस्त्यावर फेकणे बंद करावे असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी ह्यांनी म्हटले.प्रत्येक सोसायटी ने आपल्या परिसरात पशु पक्ष्यांसाठी मातीचे किंवा सिमेंट चे पाणी भरलेले भांडे ठेवावे असे निलेश भणगे ह्यांनी म्हटले. तीन वर्षांपूर्वी बदलापूर येथे गोरेपाडा येथे देखील एक बिबट्या चे पिल्लू असेच 3 दिवस जार मध्ये तोंड अडकून फिरत होते आणि 3 दिवसाच्या अथक प्रयत्न नंतर त्याला वाचवण्यासाठी पॉज आणि इतर संस्था आणि वनखात्याच्या यश आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन तालुक्यात पाऊस

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT