Bhiwandi Crime sakal
मुंबई

Bhiwandi Crime: मदरशातील ११ वर्षीय मुलावर तरुणाने केले अनैसर्गिक अत्याचार!

Physical Assault Of Boy: पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साहेबराव गायकवाड करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Thane Crime: शहरातील एका मदरशातील ११ वर्षीय मुलावर २० वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी या तरुणाच्याविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भिवंडीतील पिराणी पाडा परिसरातील दारुल उलूम दिनीयात मदरशात पीडित अल्पवयीन मुलगा आणि आरोपी नसिरुल्ला शिकत आहेत. दरम्यान २४ व २५ जून रोजी नसिरुल्लाने पीडित मुलगा झोपलेला असताना त्याच्यावर बळजबरीने अत्याचार केले.

त्यानंतर पीडित मुलाने त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती आईला दिल्यानंतर तिने शांतीनगर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी नसिरुल्ला मदरशातून पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साहेबराव गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT