Leopard Sakal
मुंबई

Aarey Colony: गरबा बघण्यासाठी जाणाऱ्या बालकावर बिबट्याचा हल्ला

सकाळ डिजिटल टीम

गोरेगाव : गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी परिसरात एका ४ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आईवडिलांसोबत गरबा बघण्यासाठी गेलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केला असून ही घटना रात्री ९च्या सुमारास घडली आहे. मुलाला यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(Leopard Attack on Children Mumbai Latest Updates)

दरम्यान, काल रात्री ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ९ च्या सुमारास हा बालक त्याच्या वडिलांसोबत गरबा बघण्यासाठी निघाला होता त्यावेळी झुडूपांमध्ये लपलेल्या बिबट्याने या बालकावर हल्ला केला. यावेळी त्याच्या वडिलांनी व तेथून वावरणाऱ्या लोकांनी झटापट करून मुलाला वाचविले. जखमी मुलाला ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT