Pune Expressway Accident Sakal Digital
मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी दुपारी भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. भरधाव कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Accident on Mumbai-Pune Expressway)

शनिवारी दुपारी द्रुतगती मार्गावरील गहुंजे येथे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कार- ट्रकचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य प्रवाशांनीच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच हायवे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मृतदेहांना कारमधून काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT