accused arrested offensive statement against Rupali Chakankar women politics sakal
मुंबई

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील वक्तव्य करणाऱ्या आरोपीला अटक

पोलीस अधिक तपास करत होते यामधील जयेश पडवळे या आरोपीला आज पालघर येथून अटक करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या जयेश पडवळे या आरोपीला पोलिसांनी आज भादंवि कलम 354(A)(1)(4), 500 , 509 आणि IT act 67 नुसार अटक केली आहे.

याबाबतीत अधिक माहिती घेतली असता रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करणाऱ्या जयेश पडवळे , निशांत नाईक , संतोष एकनाथ चाकणकर, सुनील खळदकर, शैलेश भांबीड , अक्षय पांडे, ज्ञानेश्वर झोळेकर , अनिल सूर्यवंशी ,पुष्पेंद्र बने या ९ जणांविरुद्ध जून महिन्यामध्ये मुंबईतील बांद्रा येथील खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये वरील सर्व कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता आणि पोलीस अधिक तपास करत होते यामधील जयेश पडवळे या आरोपीला आज पालघर येथून अटक करण्यात आली आहे, तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींवर देखील अटकेची कार्यवाही चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT