

Tukaram Mundhe eknath shinde vishwas nangare patil devendra fadanvis social media
esakal
Tukaram Mundhe Popularity : महाराष्ट्राच्या प्रशासनातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा सोशल मीडियावरील प्रभाव सध्या राजकीय नेत्यांनाही मागे टाकताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि एंगेजमेंट रेटमध्ये तुकामार मुंढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा पुढे आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या तुलनेतही त्यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेची आकडेवारी आघाडीवर आहे.