Crime News Esakal
मुंबई

Crime News: मुंबईत एअर होस्टेसची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसची गळा चिरुन निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने विक्रम अटवालने लॉकअपमध्ये असताना आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. लॉकअपमध्ये विक्रम अटवाल या आरोपीने पॅन्टच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

अंधेरी येथे पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने विक्रम अटवाल याने पॅन्टच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईजवळील पवई येथे एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या इमारतीत साफसफाईचे काम करणाऱ्या विक्रम अटवाल याने केली होती. मरोळ इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने अटवाल याला अटक केली होती.

पवई इथे राहणाऱ्या रुपल आग्रे नावाच्या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केलेली होती. तो पोलीस कोठडीत होता. तिथेच गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात खळबळ ! नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने संपवले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर

'मी त्याला जोरात ढकललं, आणि...' श्रुती मराठेनं सांगितला 'राधा ही बावरी'च्या सेटवरील सौरभसोबत किस्सा, म्हणाली...

All England Open: आता 'लक्ष्य' ऐतिहासिक विजेतेपद! Lakshya Sen ने अंतिम फेरी गाठून घडवलाय इतिहास

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी DA बाबत मोठी अपडेट, तुमच्या महागाई भत्त्यात होणार 'इतकी' वाढ

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सरोजिनी नगरमध्ये साधला महिलांशी संवाद

SCROLL FOR NEXT