तवा व उडपी हॉटेलवर पालिकेने कारवाई केली.  
मुंबई

हॉटेलच्या शेडवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघरमध्ये हॉटेल मालकांनी अतिक्रमण करून उभारलेली शेड पालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी हटविल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

खारघरमधील तवा आणि उडपी हॉटेल व्यावसायिकांनी मार्जिनल स्पेससह इतर जागेवर ताबा मिळवत त्यावर शेड उभारले होते. अनधिकृत शेड उभारूनही पालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिक नाराज होते. ही बाब प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या निदर्शनास येताच अतिक्रमण पथक घेवून हॉटेलबाहेर उभारलेले शेड त्यांनी हटविले. तवा, उडपी हॉटेलसमोरील शेडवर कारवाई करून उत्सव चौक येथील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या एका टेम्पोचालकावर कारवाई केली. नागरिकांना अडचण होत असेल तर इतरही मार्जिनल स्पेसच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे भगवान पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT