मुंबई

बदलापूर पालिकेची कौतुकास्पद कामगिरी; कोरोना योद्‌ध्यांच्या वारसांचा 'असाही' सन्मान

सकाळ वृत्तसेवा

बदलापूर  : कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या बदलापूर पालिकेतील दोन कोरोना योद्‌ध्यांच्या वारसांना नगर परिषदेत नोकरी देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी या वारसांना नियुक्तीचे पत्र दिले. 

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी कार्यरत राहून मोलाचे योगदान दिले आहे. हे कार्य करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी आरोग्य विभागातील दर्शन दहिवलीकर व सुमित जाधव या दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.26) बदलापूरचे प्रशासक तथा मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र देऊन दिवंगत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगर परिषद प्रशासनाने कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने नियुक्ती दिल्याबद्दल नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासक तसेच मुख्याधिकारी दीपक पुजारी यांचे आभार मानले.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Admirable work of Badlapur Municipality Jobs to the Corona Warriors

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Mahavitaran: महावितरणच्या वीज सेवांचा डिजिटल धमाका! बिल पाहणे, भरने आणि तक्रार नोंदवणे आता व्हॉट्सॲपवर शक्य

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

SCROLL FOR NEXT