Param Bir Singh News sakal media
मुंबई

परमबीर सिंग यांची चौकशी टळली; ACB नं दिला दोन आठवड्यांचा वेळ

अनुप डांगे प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) परमबीर सिंग यांना समन्स पाठवलं होतं. आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये होते. परंतू, सिंग यांनी कोविडचं (Covid19) कारण सांगत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला आहे. अनुप डांगे (Anup Dange) प्रकरणात परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. (After the ACB summons Parambir Singh asked for two weeks time)

अनुप डांगे प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्ठाचाराचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांची आज (मंगळवार) दुपारी १२.३० वाजता जबाब नोंदवण्यात येणार होता. परंतू कोविडच्या प्रादुर्भावाचं कारण देत, परमबीर सिंह यांनी वकिलांमार्फत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्र व्यवहार करून दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला आहे.

दरम्यान, यापूर्वी एसीबीनं 10 जानेवारी रोजीही परमबिर सिंग यांना समन्स बजावलं होतं. मात्र, 11 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात सुनावनी असल्याचं कारण देत परमबीर सिंह यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT