Ajit Pawar sakal
मुंबई

Ajit Pawar: डेंग्युची लागण झाल्यानं अजितदादांना 101 ताप, प्रचंड विकनेस; डॉक्टरांची माहिती

घरातच उपचार सुरु, गरज पडल्यास अॅडमिट करावं लागण्याची शक्यता

सकाळ ऑनलाईन

मुंबई : डेंग्युची लागण झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सध्या घरच उपचार सुरु आहेत. पण त्यांना प्रचंड विकनेस असून अंगात 101 फॅरनहाईट इतका ताप आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय कापोटे यांनी ही माहिती दिली. अजितदादांना गेल्या चार-पाच दिवसांपासून डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. (Ajit Pawar has 101 fever extreme weakness due to dengue infection Doctor information)

गरज पडल्यास अॅडमिट करणार

डॉ. कापोटे म्हणाले, "अजितदादांना आता सुद्धा 101 ताप आहे. तसेच प्रचंड विकनेस आहे. अजून त्यांना विश्रांतीसाठी घरीच ठेवले आहे. डेंग्यू हा व्हायरस डिसीज आहे. त्यामुळं लागण झालेल्या व्यक्तीला विकनेस खूप येते. सध्या त्यांच्या प्लेटलेट्स 80 हजार इतक्या आहेत. उद्या पुन्हा प्लेटलेट्स टेस्ट करण्यात येणार आहे. जर गरज लागली तर ऍडमिट करावं लागणार आहे" (Latest Marathi News)

दरम्यान, अजितदादा लवकरच बरे होऊन पुन्हा एकदा काम करताना दिसतील असं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : चुटकीवाला भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांची धडक कारवाई

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT