ajit pawar sick  sakal
मुंबई

Ajit Pawar: अजित पवार यांना घशाचा संसर्ग, म्हणून प्रचारात दिसले नाहीत

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणुकीच्या काळात घशाचा संसर्ग झाला असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काँग्रेसने केलेले आरोप योग्य नसून अजित पवार यांच्यासारखा लोकनेता, पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करून घेईल,' असा सवाल पाटील यांनी केला.

"पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार आणि रोहित पवार यांनीही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी राज्याची भविष्यवाणी करू नये," असा टोला त्यांनी लगावला.

खरंच आजारी आहे

बारामती मतदारसंघातील मतदान झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके आहेत कोठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचारातही त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहेत. त्यावर नाशिकमध्ये भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT