Manoj Sansare sakal
मुंबई

Mumbai : मनोज संसारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वडाळा येथील कोरबा मिठागर येथील शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आज दुपारी 4.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आंबेडकरी चळवळीतील आक्रमक नेते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोज संसारे (५५) यांचे आज रात्री 9.50 वाजता शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार झाले झाले. वडाळा येथील कोरबा मिठागर येथील शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आज दुपारी 4.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अविनाश महातेकर, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, बाळा नांदगावकर, राजू वाघमारे, गायक आनंद शिंदे, मेघा घाडगे, संतोष चौधरी उर्फ दादुस चित्रपट सृष्टीतील हे उपस्थित होते मुंबईतील आंबेडकरी चळवळीच्या वस्त्यांमध्ये तसेच राज्यभरातील खेड्यापाड्यात संसारे यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आज रस्त्याच्या दुतर्फा जनसागर उसळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar Detained : कन्हैया कुमार यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; अटकेवरून राजकीय वाद

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना टायफॉइडची लागण, Video शेअर करत दिली माहिती; CJP आंदोलनाचं काय होणार?

मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, मला इथंच रहायचंय; फडणवीस दिल्लीत जाणार का? प्रश्नावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Project Kusha : शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच उद्ध्वस्त होणार? 'मिशन सुदर्शन चक्र'ची जोरदार तयारी, 3 कुशा इंटरसेप्टरची करणार मोठी चाचणी

Live Updates Marathi : गोदावरीची पाणीपातळी घटली, तरीही पूरस्थिती कायम

SCROLL FOR NEXT