Video Viral  Sakal
मुंबई

Video Viral : अंधेरीत बर्निंग कारचा थरार! ओला कॅबने अचानक घेतला पेट; घटनेमुळे वाहतूक कोंडी

प्रवासी-ड्रायव्हर थोडक्यात बचावले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील एका ओला कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. वॅग्नर कंपनीची ओला कार अंधेरी पूर्वेकडील स्थानक परिसरात अडीच वाजण्याच्या सुमारास आली असता गाडीने अचानक पेट घेतला.

दरम्यान, गाडीला आग लागताच गाडी चालक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ गाडीतून खाली उतरले. यामुळे जीवित हानी टळली. या घटनेत प्रवासी-ड्रायव्हर थोडक्यात बचावले.

सदर घटनेबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

इलेक्ट्रीक दुचाकी आणि कारला आग लागण्याचे प्रकार अलीकडे वाढले असून अशा दुर्घटनेमध्ये अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे वाहने चालवताना आणि आग लागल्यानंतर प्रवाशांना काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Controversy : अल्पवयीन आरोपीची गाडीला बांधून धिंड काढणे महागात, वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

Chiplun ACB Action : जमिनीच्या फेरफारला मंजुरी देणं भोवलं! 5 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात; कार्यालयातच ACB नं रचला सापळा

'जो करण अर्जुन में हुआ था…' सलमान खानच्या एका डायलॉगने BIGG BOSS 20 बद्दल वाढली उत्सुकता

Marathi News Live Updates : राऊतांनी पोस्ट केला शिंदेंचा फोटो, कायद्यानं खेळ आटोपतोय; राजकीय भूकंपाचे संकेत?

Khelo India Funding: खेलो इंडिया योजनेत राज्यांना प्राधान्य; केंद्र सरकारकडून क्रीडा पायाभूत सुविधांसाठी ५६५ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT