Ashish Shelar
Ashish Shelar 
मुंबई

Ashish Shelar on Uddhav Thackeray: आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा...; आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याचं निमंत्रण आयत्यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं. तोपर्यंत त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा दौरा निश्चित केला.

पण आता त्यांच्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत. (ashish shelar critisizes and raised questions on uddhav thackeray due to today ramlalla pran pratishtha at ayodhya)

ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल? शेलार म्हणाले, आज जेसन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल.

  1. व्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा भगवान श्री काळारामासमोर आज उभ्या असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल.

  2. पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली लालबागच्या राजावर पण बंदी आणली रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली. रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का? (Latest Marathi News)

गोदातीरावर थयथयाट

त्याचबरोबर उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट! जो न रहा राम का, वो न किसी काम का! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT