Crime news esakal
मुंबई

धक्कादायक! तक्रार मागे घेण्यासाठी तृतीयपंथीयाला जबरदस्तीनं पाजलं फिनाईल

मुंबईमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत एका ट्रान्सजेंडर अर्थात तृतीयपंथी व्यक्तीवर धारदार शस्त्रानं हल्ला करत फिनाईल प्यायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी या व्यक्तीवर अशा प्रकारे अमानुष अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्तीला वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. (Assault on a transgender with a sharp weapon and forcing to drink phenyl in Mumbai)

सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपींवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकताना आपल्यासोबत हे कृत्य केल्याचा आरोप पीडित तृतीयपंथीय व्यक्तीनं केला आहे. तक्रार मागे न घेतल्यानं तृतीयपंथीला जबरदस्तीनं फिनाईल पाजण्यात आलं. या अमानुष प्रकराबद्दल सांताक्रुज पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात कलम ३०७ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे. तर यातील दोन आरोपी फरार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महत्त्वाची बातमी! पुण्यासह नाशिक आणि पालघरला रेड अलर्ट, तर ऑरेंज अलर्ट कोणाला? महाराष्ट्रातील पावसाबाबत मोठी अपडेट समोर

OBC Reservation: भरती जाहिरातींतील गोंधळावर हायकोर्टाची नाराजी; ओबीसी आरक्षण नियमांवर सरकार अडचणीत, स्पष्टीकरणाची मागणी

Raigad Rains: मुसळधार पावसाने रायगड-मुंबई-पुणे महामार्ग ठप्प; तासन्तास अडकलेले प्रवासी, वॉशरूम व नेटवर्कअभावी प्रचंड हाल

Bhima River Flood: भीमा नदीला अचानक पुराचा तडाखा; नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व उभी पिके पाण्यात

माझ्या लग्नात ते लहान मुलासारखे रडत होते... ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने सांगितली अमरीश पुरी यांची आठवण; म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT