assistance for treatment and surgery of visually impaired children by Kotak bank  esakal
मुंबई

Kotak Bank : कोटक तर्फे दृष्टिहीन मुलांच्या उपचार व शस्त्रक्रियेसाठी सहाय्य 

कोटक प्रायव्हेट बँकिंग तर्फे दिवाळीत, कर्करोगाशी लढा देणाऱ्या मुलांना सहाय्य केले जाते

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोटक महिंद्र बँकेच्या कोटक प्रायव्हेट बँकिंग विभागातर्फे देशातल्या विविध शहरातील दृष्टीहीन मुलांची शस्त्रक्रिया तसेच त्यांच्यावरील उपचार आदींसाठी व्हीजन फाउंडेशनच्या सहकार्याने उपक्रम राबवला जाईल.

या मोहिमेत हुबळी, सांगली, नाशिक, वलसाड, बंगलोर आधी शहरांमधील अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नेत्र शस्त्रक्रियेसाठी सहाय्य केले जाईल. त्याखेरीज सुरुवातीची तपासणी, अन्य दोष दूर करणे, मोतीबिंदू व अन्य रोगांवर उपचार,

रेटीना मधील दोष आदींवर उपचार केले जातील, अशी माहिती कोटक प्रायव्हेट बँकिंगचे सीईओ ओशार्य दास यांनी दिली. गेली तीन वर्षे कोटक प्रायव्हेट बँकिंग तर्फे दिवाळीत, कर्करोगाशी लढा देणाऱ्या मुलांना सहाय्य केले जाते, तसेच गुणी मुलांना शिष्यवृत्तीही दिल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT