mumbai trans harbour link pm modi maharashtra visit india longest bridge mumbai atal setu sakal
मुंबई

Atal Setu: सागरी सेतूवर विनाकारण थांबणे वाहनचालकांना महागात; वाहतूक पोलिसांची कारवाई!

सकाळ डिजिटल टीम

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ शनिवारपासून वाहनचालकांसाठी खुले झाले आहे. या सागरी सेतू बघण्यासाठी वाहन थांबविणाऱ्या वाहनचालकांना महागात पडले आहे. विनाकारण वाहन थांबविल्यामुळे १५ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावर ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे’ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शनिवारपासून

वाहनचालकासाठी नवीन सागरी सेतू खुला करण्यात आला. पहिल्याच दिवशी वाहनचालकांमध्ये पुलाबद्दल प्रचंड उत्साह होता. शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवासी केवळ ते पाहण्यासाठीच तेथून गेले. कित्येक  प्रवाशांनी पुलावर थांबून सेल्फी घेतले. मात्र सागरी सेतूवर विनाकारण थांबणे वाहनचालकांना महागात पडले असून १५ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT