Balya Mama Mhatre sakal
मुंबई

Balya Mama Mhatre: खासदार सुरेश म्हात्रे यांचे कपिल पाटलांना पुन्हा खुले चॅलेंज, म्हणाले..!

Kapil Patil : विधानसभा निवडणुकीत देखील पाटील बाळ्या मामा यांच्यात खडाजंगी रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

शर्मिला वाळुंज

Bhiwandi Loksabha: भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी भाजपचे कपिल पाटील यांना खुले चॅलेंज देत त्यांचा पराभव करून विजय प्राप्त केला आहे.

आता माजी खासदार पाटील यांनी विधान सभेसाठी उमेदवारी मागणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर खासदार बाळ्या मामा यांनी पुन्हा पाटलांना चॅलेंज देत हिंमत असेल तर मुरबाड मतदारसंघातून उभे रहावे असे सांगितले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील पाटील बाळ्या मामा यांच्यात खडाजंगी रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे सोमवारी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात पाहणी दौऱ्यावर आले होते. यावेळी खासदार म्हात्रे यांनी माजी खासदार पाटील यांना खुले चॅलेंज दिले आहे.

लोकांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा लढणार, कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरात केले होते. यालाच आता भिवंडी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी उत्तर देत पाटील यांना चॅलेंज दिले आहॆ. खासदार म्हात्रे म्हणाले,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT