पालघर ः जम्मूतावी एक्‍स्प्रेसचे स्वागत करताना राजेंद्र गावित. सोबत प्रवासी. 
मुंबई

जम्मूतावी-कटरा सुपरफास्ट एक्‍स्प्रेसला पालघरमध्ये थांबा

सकाळ वृत्तसेवा

पालघर ः पालघर येथे बांद्रा- जम्मू- तावी- कटरा सुपरफास्ट एक्‍स्प्रेसला शुक्रवारपासून (ता.१३) थांबा मिळाला. या गाडीचे पालघर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी जोरदार स्वागत केले. 

या वेळी गाडीचे स्वागत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत सदानंद (नंदु) पावगी, तेजराजसिंह हजारी, चंदा दुबे; तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्रजी मोगरे, निमिष शुक्‍ला, शिवसेना तालुकाप्रमुख विकास मोरे, केदार काळे, प्रवासी संघाचे नागदेव पवार, प्रथमेश तेंडुलकर, रेल्वे अधिकारी सुमित, आशीष, चिपळूणकर, शिरीष संखे आदींसह शिवसेना, भाजप कार्यकर्ते आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी खासदार गावित यांनी भविष्यात अनेक रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे; तसेच रेल्वेच्या विविध सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच अजमेर-मैसूर या गाडीला थांबा मिळाल्याने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष  गोयल  आणि रेल्वे विभागाचे विशेष आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Pune News: घरगुती गॅसला स्वदेशी पर्याय; एनसीएल शास्त्रज्ञांचा देशांत पहिले यश, घरगुती एलपीजीसाठी ‘डीएमई’ गॅस तयार

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

SCROLL FOR NEXT