मुंबई

सावधान! मुंबई, ठाण्यासह संपुर्ण कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

समीर सुर्वे

मुंबई : मुंबई ठाण्यासह संपुर्ण कोकणात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

मुंबईत दुपार पासून पावसाचे ढग दाटून आले असून ढगांचा गडगडाटही सुरु आहे.अधून मधून एक दोन सरी कोसळत आहेत.त्यामुळे पुढील काही तासात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पावसाळी ढगांमुळे मुंबईची दृष्यमानताही ( व्हिजीबीलीटी) कमी झाली आहे.

उत्तर भारतातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला आहे. पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यातील अनेक भागात पावसाळी परिस्थिती राहणार आहे

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver : कर्जमाफी बँकाच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Dapoli Mandangad Highway : दापोली-मंडणगड महामार्गाची दुरवस्था! विसापूर फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण; वाहनचालकांना करावी लागतेय मोठी कसरत, पर्यटनालाही फटका

Latest Marathi News Live Update : बार्शी - सोलापूर मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

SCROLL FOR NEXT