Maharashtra Politics positive approch of shiv sainik to aditya thackeray cm eknath shinde  sakal
मुंबई

वरळीत एकनाथ शिंदेंचे फ्लेक्स, बॉक्स कमान; आदित्य ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न

गणेशोत्सवात बॅनरबाजीवरुन राजकारण रंगलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठ्ठाले फ्लेक्स आणि बॉक्स कमानी लावण्यात आल्या आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सद्वारे आदित्य ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जात आहे. (Benners of CM Eknath Shinde in Worli an attempt to provoke Aditya Thackeray)

सध्या गणेशोत्सव सुरु आहे, त्यामुळं एका गणपती मंडळानं गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॉक्स कमान उभारल्या आहेत. या कमानींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या कमानींवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

वरळीतील मार्केटमधील श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणोशोत्सव मंडळानं ही कमान उभारली असून त्यावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेत दोन गड पडल्यापासून सध्या शिेंदे गटाच्या समर्थकांकडून फ्लेक्सवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो गायब झाले आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे मोठ्ठाले पोस्टर्स लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT