मुंबई

दादरमध्ये बेस्ट बस डंपरला धडकली, भीषण अपघातात सात जखमी

या अपघाताचं थरारक सीसीटीवी फुटेज सध्या समोर आलं आहे.

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: दादर टीटी (dadar tt) येथे आज सकाळी बेस्टच्या बसला (best bus accident) मोठा अपघात झाला. २२ नंबरची ही बस मरोळ आगरातील आहे. सकाळी १०.४० च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचं थरारक सीसीटीवी फुटेज सध्या समोर आलं आहे.

या अपघातात बस चालक, वाहकासह एकूण सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस माटुंग्याच्या दिशेने जात होती. मागून वेगात आलेल्या या बसने पुढे असलेल्या डंपरला जोरदार धडक दिली. बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT