best bus Sakal Media
मुंबई

BEST ठप्प; बसचालकांच्या संपामुळे नागरिकांचे हाल

टाटा तसंच केईएम रुग्णालयाच्या मार्गावरील बस बंद असल्याने रुग्णांचेही हाल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

वडाळा, कुर्ला, वांद्रे या बेस्ट बसडेपोमधले कंत्राटी बसचालक संपावर गेले आहेत. कंत्राटदार कंपनीने वेतन वेळेवर न दिल्याने हे चालक संपावर गेले आहेत. टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय या दिशेला जाणाऱ्या बसेस सध्या बंद आहेत. त्यामुळे रुग्णांचेही हाल होत आहेत.

इतर चालकांच्या मदतीने सध्या ही बससेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेस्टचं कंत्राट घेतलेल्या कंपनीने कंत्राटी बसचालकांना वेतन वेळेवर न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT