मुंबई

भाई जगताप मुंबई कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष, तर कार्यकारी अध्यक्षपदी चरणसिंह सप्रा यांची निवड

तुषार सोनवणे

मुंबई - मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप .यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू होती. एकनाथ गायकवाड यांच्या कडे याआधी अध्यक्षपद होते.

मुंबई महापालिकेच्या निवडणूका 2022 मध्ये होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसलेली दिसून येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्ष निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मुंबईत कॉंग्रेसने मराठी व्यक्तीलाच अध्यक्षपदाचा मान दिला आहे. कॉंग्रेसने इतरही कार्यकारणीची नावे जाहीर केली आहे. 

कार्याध्यक्ष - चरणसिंह सप्रा

समन्वय समिती अध्यक्ष - अमरजित सिंह

प्रचार समितीचे अध्यक्ष - नजिम खान

जाहिरनामा समितीचे अध्यक्ष - सुरेश शेट्टी

-------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT