मुंबई

बलात्काराच्या गुन्ह्यांत मोठी वाढ 

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 5 - महानगरी मुंबईत 2013 ते 2018 या काळात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अनुक्रमे 83 टक्के व 95 टक्के अशी मोठी वाढ झाली आहे. याच काळात दंगलीचे गुन्हे 36 टक्‍क्‍यांनी आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी 19 टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे. 

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे चित्र काही वर्षांत समोर येत आहे. 2013 ते 2018 दरम्यान बलात्काराचे गुन्हे 432 वरून 702 वर गेले; ही वाढ 83 टक्के आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांत तर तब्बल 95 टक्के वाढ झाल्याचे आढळते; या गुन्ह्यांत 1209 वरून 2358 पर्यंत वाढ झाली. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या 2015-16 मध्ये 891 होती, हे प्रमाण 2016-17 मध्ये 928 आणि 2017-18 मध्ये 1062 वर गेले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT