BJP celebrations in dombivali sakal media
मुंबई

डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी

रॅलीत राम मंदिराच्या प्रतिकृतीचा चित्ररथ

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : गोवा ,उत्तर प्रदेशसह (Five state elections) चार राज्यात भाजपने मिळवलेल्या यशानंतर (bjp success in election) राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आनंद साजरा करीत आहेत. डोंबिवलीत देखील भाजप आमदार रविंद्र चव्हाण (ravindra chavan) यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि (fireworks celebrations) फटाके फोडत जल्लोष साजरा केला.

जल्लोष साजरा करताना घरडा सर्कल ते गणपती मंदिरापर्यंत जल्लोष रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये गुलालाची उधळण करीत 'मुझे चढ गया भगवा रंग' या गीतावर सर्वांनी ठेका धरला. रॅलीमध्ये सामील झालेले 2 बुलडोझर आणि राम मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

यावेळी आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, निवडणुकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर बनवण्याच काम सुरू आहे आणि प्रत्येक डोंबिवलीकरांना हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं वाटते. योगीजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आता राम मंदिराचे काम अधिक लवकर होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, म्हणून हा जल्लोष केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदीं सोबत देशामधील सर्व नागरिक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT