Mumbai Politics sakal
मुंबई

Mumbai Politics : भाजप मुंबईमध्ये मोठ्या फेरबदलाच्या तयारीत; विद्यमान खासदारांचे पत्ते होणार कट?

Chinmay Jagtap

Mumbai Politics : 2024 सालची लोकसभा निवडणूक अगदीच जवळ येत आल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक सगळेच तयारीला लागले आहेत. यातच आता आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मुंबईत उमेदवारांमध्ये बदल करू शकतो असे म्हटले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पक्ष येत्या काळात काहीतरी मोठे बदल करू शकतो. मुंबई मधून भारतीय जनता पक्ष आशिष शेलार किंवा विनोद तावडे यांच्यापैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो असे म्हटले जात आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

याचबरोबर माजी खासदार किरीट सोमैय्या यांना देखील पुन्हा एकदा खासदार बनण्याची संधी मिळू शकते. २०१९ साली मातोश्रीची नाराजी होती म्हणून सोमय्यांचे तिकीट भाजपने कापले होते. मात्र आता काळ बदलला आहे. पर्यायी येत्या काळात सोमैय्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.

मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत. ज्यापैकी तीन जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आहेत. तर दोन जागांवर भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार बदलणार असल्याची चर्चा आहे. असे वृत्त साम टीव्ही ने प्रसारित केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणकोणत्या शहरात मद्यविक्री बंद? जाणून घ्या यादी...

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार; दिल्लीत घडामोडींना वेग, DK शिवकुमारांच्या गळ्यात CM पदाची माळ?

Video: युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यात, आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

Nashik Municipal Election : नाशिक पालिका निवडणुकीचा रणसंग्राम! ११ नगराध्यक्षपदांसाठी ५३ उमेदवार; मतविभागणीमुळे यशापयशाची गणिते विसंबून

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये मतदार याद्यांवर नागरिकांच्या हरकती

SCROLL FOR NEXT