Rahul Narvekar 
मुंबई

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी

शिवसेनेच्या शिंदे गटानं आणि भाजपनं राज्यात सरकार स्थापन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जवळपास दहा दिवसांच्या हायव्होल्टेज राजकीय ड्राम्यानंतर अखेर शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपनं राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद भाजपकडे असणार असून त्यासाठी पक्षानं आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी नार्वेकरांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. (BJP nominates Rahul Narvekar for the post of Assembly Speaker)

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार, महाराष्ट्र विधीमंडळाचं ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, २ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर ३ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर ४ जुलै रोजी बहुमत चाचणी पार पडेल.

दरम्यान, भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. विखे हे काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले आहेत. या उमेदवारीद्वारे त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं, अशी चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT