Mumbai Pune Express Way sakal
मुंबई

Mumbai Pune Expressway : गॅन्ट्री बसविण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग करणार ब्लॉक

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. हे काम १७ ते १९ आणि २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई - पुणे महामार्गावर केले जाणार आहे. त्यामुळे पूर्णतः बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यावर दुपारी 1.00 वाजता वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.

वाहिनी- कि. मी. ठिकाण - दिनांक

पुणे वाहिनी - 47/900 खंडाळा बोगदा - १७ ऑक्टोंबर

पुणे वाहिनी - 50/100 लोणावळा - १७ ऑक्टोंबर

मुंबई वाहिनी- 44/800 दस्तुरी पोलीस चौकी - १८ ऑक्टोंबर

मुंबई वाहिनी - 33/800 खालापूर - १८ ऑक्टोंबर

मुंबई वाहिनी - 37/800 ढेकू गाव - १९ ऑक्टोंबर

मुंबई वाहिनी - 37/000 ढेकू गाव - १९ ऑक्टोंबर

मुंबई वाहिनी - 47/120 खंडाळा बोगदा - २६ ऑक्टोंबर

मुंबई वाहिनी - 39/900 खोपोली एक्झीट - २६ ऑक्टोंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 : मुंबई इंडियन्स, RCB च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; नवी मुंबईतील सामन्यांत ३ दिवस प्रेक्षकांना परवानगी नाही, कारण...

Pune Temperature : पुण्यात तापमानाचा विचित्र खेळ; दहा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा अंशांपर्यंतची तफावत

पैसे वाटपावरून डोंबिवलीत भाजप-शिंदेसेनेत राडा, मारहाणीत दोघांचेही उमेदवार जखमी

Latest Marathi News Live Update : तुरीच्या गंजीला आग लागून चार लाखाचे नुकसान,यवतमाळच्या घारेफळ येथील घटना

बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आयुष-अनुश्रीचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस ; ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ची सर्वत्र चर्चा

SCROLL FOR NEXT