Diwali  sakal media
मुंबई

मुंबई : दिवाळीच्या तयारीसाठी ऑनलाईन कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

कांदिवली : मुंबई महापालिका (BMC) कार्यानुभव विभागामार्फत दिवाळीच्या तयारीसाठीची (diwali preparation) ऑनलाईन कार्यशाळा (online workshop) पार पडली. या कार्यशाळेत पणती सजावट, रांगोळी कटवर्क साचा आणि कंदील बनवणे (lamp making) आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेत एकूण २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलाकृती (Students Art making) सादर केल्या.


शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, अधीक्षक अशोक मिश्रा, कार्यानुभव निर्देशिका तृप्ती पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभागप्रमुख दीपिका पाटील, कल्पना संखे व विभाग निरीक्षक कल्पना उंबरे आदींनी मुलांचे कौतुक केले. केंद्रप्रमुख आर विभाग भार्गव मेहता, उपकेंद्र प्रमुख कुशल वर्तक, तसेच सर्व वरिष्ठ शिक्षक यांनीही या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन कुशल वर्तक व रूपाली बारी यांनी केले. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यशाळा संपन्न झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT