Bhai Jagtap sakal media
मुंबई

Bmc Election: काँग्रेसकडून इच्छुक महिला उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात

मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (Bmc Election) होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. भाजपा (Bjp) आधीपासून मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी देखील पालिका निवडणुकीला प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने त्यांचे दौरे सुरु आहेत.

काँग्रेसही या तयारीमध्ये मागे नाहीय. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेतील गैरकारभाराविरोधात वेळोवेळी आवाज उठवला असून काँग्रेस पूर्ण शक्तीनिशी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवेल हे आधीच स्पष्ट केले आहे. काँग्रेस या निवडणुकीत एकला चलो रे च्या भूमिकेत आहे.

त्यामुळे राज्यातील सत्तेसाठी काँग्रेसने भले शिवसेना-राष्ट्रवादी सोबत आघाडी केली असेल, पण महापालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने उमेदवार निवडीमध्ये अन्य पक्षांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने इच्छुक महिला उमेदवारांची निवड सुरू केली आहे. काँग्रेसने महिला उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे. मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT