Dhirubhai Ambani international shcool 
मुंबई

Mumbai : धीरूभाई अंबानी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपीला पकडण्यासाठी पोलिस...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - वांद्रे कुर्ला संकुलातील धीरुभाई अंबानी शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा फोन केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी, ११ जानेवारी रोजी ही माहिती दिली. (Mumbai crime news in Marathi)

मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शाळेला हा फोन आला. पोलिसांनी एएनआयला सांगितले की, फोन करणाऱ्याची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Pregnant Woman Rescue: माणुसकी अजूनही जिवंत; जीवन संपवण्यासाठी डोंगरावर चढलेल्या गर्भवतीचा वाचविला जीव, खाण ८० फूट खाेल, युवकांची काैतुकास्पद कामगिरी!

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

SCROLL FOR NEXT